अभिनेत्री मलायका अरोराचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. मलायका तिच्या हटके फॅशनमुळे बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. फॅशनच्याबाबतीत विविध प्रयोग करणं तिला फारच आवडतं. एखादा पुरस्कार सोहळा असो वा एखादी पार्टी मलायका सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते. पण बऱ्याचदा तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता देखील असंच काहीसं घडलं आहे. मलायका तिच्या मुलाबरोबर बाहेर गेली होती. पण यादरम्यान तिने परिधान केलेल्या कपड्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर मलायकाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगा अरहानबरोबर दिसत आहे. तसेच यावेळी मलायकाने फक्त निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं लाँग शर्ट परिधान केलेलं दिसत आहे. तर अरहान ब्लॅक टी-शर्ट आणि हिरव्या रंगाची जॉगर्स परिधान केली असल्याचं पाहायला मिळत आहे. मलायकाचा हा नवा लूक पाहता तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक

मलायकाने फक्त शर्ट परिधान केलेला पाहून एका युजरने म्हटलं की, पँट घालायला विसरलीस का?, तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, हे लोक फक्त शर्ट घालून कुठेही फिरतात. तर बऱ्याच जणांनी मलायकाला पँट घालायचा सल्ला देखील दिला आहे. मलायकाचा या नव्या लूकमधील व्हिडीओ काही तासांमध्येच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…

मात्र मलायका ट्रोलर्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसते. कितीही ट्रोलिंगचा सामना मलायकाला करावा लागला तरी ती फॅशनबाबत प्रयोग करणं काही थांबवत नाही. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे करण जोहरच्या बर्थ पार्टीला देखील मलायका तिच्या लूकमुळे चर्चेत आली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे मलायकाला ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला होता.