लोकप्रिय मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रसाद हा एक वडील देखील आहे. आज Father’s Day 2022 निमित्ताने प्रसादची पत्नी मंजिरी ओकने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

मंजिरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मंजिरीने प्रसादचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रसाद त्याच्या दोन्ही मुलांचा आणि श्वानचा फोटो आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील सवाल जवाब हे गाणं प्ले होतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत मंजिरी म्हणाली, “प्रसाद happy fathers day, ऊमगायाला सोपी आई, बाप कुणाला कळतो गं…, या ओळी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा माझ्या डोळयात पाणी येतच. वडिलांच इतक अचूक वर्णन मी या आधी ऐकलच नव्हतं आणि या वर्णनामध्ये तू एकदम perfect बसतोस, असे कॅप्शन दिले आहे.”

आणखी वाचा : अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्यांवर भडकली कंगना, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ची यशोगाथा आता उलगडणार छोट्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

या गाण्यात बापाचं उत्तम वर्णन करणाऱ्या समर्पक ओळी आहेत. त्याचा वापर करून तिच्या घरातील तीनही मुलं अर्थात सार्थक, मयंक आणि त्यांचा छोटा कुत्रा मस्कारा यांचा एक खास व्हिडीओ तिने शेअर केला आहे. एकीकडे त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट तर दुसरीकडे त्याची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट दोघांचंही विशेष कौतुक होताना दिसत आहे.

Story img Loader