Latest Manoranjan News Updates, 15 April 2025 : चित्रपटांचे प्रदर्शन, मालिकांमधील ट्विस्ट, कलाकारांच्या मुलाखती आणि रंजक किस्से.. अशा बऱ्याच गोष्टी मनोरंजन विश्वात रोज घडत असतात. बॉलीवूड चित्रपट, मराठी व हिंदी मालिका तसेच आजच्या मनोरंजन विश्वातील सगळ्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.
Entertainment News Today, 15 April 2025 : मनोरंजन विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी
प्रसिद्ध अभिनेत्याचं ५७ व्या वर्षी निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध तमिळ अभिनेते एस एस स्टॅनली यांचे चेन्नईत उपचारादरम्यान निधन झाले.
‘पहिलो गरो’ म्हणत छाया कदम यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “कोकणातील माणसं…”
RJ Mahvash Breakup Video: आरजे माहवशचा व्हिडीओ चर्चेत
RJ Mahvash Breakup Video: RJ माहवश मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ती क्रिकेटपटू युजवेंद्र चहलला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. माहवश आयपीएलमध्ये युझवेंद्रला पाठिंबा द्यायला गेली होती. याचदरम्यान, तिने एक ब्रेकअपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चहलसाठी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
व्हिडीओ शेअर करताना माहवशने लिहिलं, ‘जा, मी तुला माफ केलं, आता तू इथे नाहीस.’
रणवीर सिंह व अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना का डेट केले नाही? अभिनेत्री खुलासा करत म्हणालेली, “रणवीर हे कधीच…”
“आमिरच्या खानच्या मागे…”, रणदीप हुड्डाने ‘या’ कारणामुळे नाकारलेला ‘रंग दे बसंती’ चित्रपट
मच्छिमाराला सापडलेली कवटी अन् त्यामागचं भयंकर सत्य; OTT वरील ‘हे’ चित्रपट पाहून हादरून जाल, वाचा यादी!
Jewel Thief Trailer: ज्वेल थीफचा ट्रेलर प्रदर्शित
Jewel Thief Trailer: सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्या ज्वेल थीफ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. ही ५०० कोटींच्या हिऱ्याच्या चोरीवर बेतलेली कथा आहे.
Video: ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकरच्या नखरेल अदा, तिची पहिली लावणी पाहिलीत का?
इंटिमेट सीन शूट करताना दिग्गज अभिनेत्याने केलं असंं काही की…; रडत पळत गेलेली सुश्मिता सेन अन् मग…
‘झापुक झुपूक’चित्रपटातील नवीन गाण्यात दिसला सूरज चव्हाणचा रोमँटिक अंदाज, पाहा
“तुम्हाला आवडतेय का ही PM ची जोडी?”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने सहकलाकाराबरोबरचा फोटो शेअर करत विचारला प्रश्न
“Happy उदय दिवस!”, अभिज्ञा भावेने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाली, “लहानपणापासून स्वावलंबी…”
Sharmila Tagore on film Nadaaniyan : शर्मिला टागोर यांचं नातवाच्या चित्रपटाबद्दल वक्तव्य
Sharmila Tagore unimpressed by Ibrahim Ali Khan’s debut film Nadaaniyan : “सारा आणि इब्राहिम खूप छान काम करत आहेत. इब्राहिमचा चित्रपट चांगला नव्हता, पण तरीही तो खूप देखणा दिसतो. त्याने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. या गोष्टी सगळ्यांसमोर सांगायला नकोत, पण खरं सांगायचं तर सिनेमा चांगला नाही. कारण शेवटी सिनेमा चांगला असावा लागतो,” असं शर्मिला म्हणाल्या.
“C-section मुळे पोटात अन् पाठीत…”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीला आई होऊन झाला १ महिना, अनुभव सांगत म्हणाली…
Video: “कधीपर्यंत एसीपी प्रद्युमनच्या निधनावर रडतं बसणार?” नव्या एसीपीने दया-अभिषेकला धरलं धारेवर, पाहा प्रोमो
प्रसिद्ध गायक पुण्याच्या प्रेमात! ‘या’ ठिकाणी घेतला तब्बल १० कोटींचा अलिशान बंगला
सलमान खानला धमकी देणारा २६ वर्षीय तरुण गुजरातमधून ताब्यात
सलमान खानला घरात घुसून मारणार तसेच त्याची मोटरगाडी बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी संदेशात देण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी स्वतः याप्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून २६ वर्षीय तरुणाला गुजरातमधील वडोदरा येथून ताब्यात घेतलं आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अधिपतीचे बाबा नव्या रुपात झळकणार! ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ मालिकेत झाली एन्ट्री, पाहा पहिला लूक…
आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा घटस्फोट? ९ वर्षांनी घेणार घटस्फोट, अभिनेता म्हणाला, “हे बिझनेस मॉडल….”
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अधिपतीचे बाबा नव्या रुपात झळकणार! ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ मालिकेत झाली एन्ट्री, पाहा पहिला लूक…
‘लक्ष्मी निवास’मध्ये फिल्मी ट्विस्ट! भावनाचा अपमान अन् सिद्धूच्या हातून नकळत घडणार असं काही…; नेटकरी झाले खूश, पाहा प्रोमो
Jaat box office collection day 5 – जाटची ५ दिवसांची कमाई किती?
Jaat box office collection day 5 -सनी देओलच्या जाट चित्रपटाने पाच दिवसांत 47.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. पाचव्या दिवशी जाटने पाचव्या दिवशी 7.5 कोटी रुपये कमावले आहेत.
वाढलेलं जेवण सरकवलं आणि वडिलांनी…; सिद्धार्थ जाधवने संताप अनावर होऊन केलेली ‘ही’ गोष्ट, म्हणाला, “मी स्टूल…”
Good Bad Ugly Box Office Collection Day 5 ने ५ दिवसांत कमावले १०० कोटी
Good Bad Ugly Box Office Collection Day 5 – अजित कुमार स्टारर तमिळ ॲक्शन कॉमेडी ‘गुड बॅड अग्ली’ हा यंदाचा बहुप्रतिक्षित चित्रपट होता आणि तो १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. ५ दिवसांत ‘गुड बॅड अग्ली’ची एकूण कमाई आता १०१.३० कोटींवर पोहोचली आहे.
Video: इरफान खानचा मुलगा बाबिलच्या ‘त्या’ कृतीमुळे हुमा कुरेशी संतापली; म्हणाली, “मला या मुलाला थोबाडीत मारायची इच्छा आहे”
“छावा वाईट फिल्म आहे” मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, सिनेमात स्वत: केलंय काम; म्हणाला, “हा कुठला इतिहास…”
Shaan Buys New Property in Pune : शानने खरेदी केला १० कोटींचा बंगला
Shaan Buys New Property in Pune : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शानने पत्नी राधिका मुखर्जीबरोबर पुण्यातील प्रभाचीवाडी येथे १० कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. स्क्वेअर यार्डच्या काही कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. त्यांनी मार्च २०२५ मध्ये हा बंगला खरेदी केला आहे.
“जातीबाहेर लग्न करणारा मी कुटुंबातील पहिला…”, प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “वरातीत फक्त १० लोक…”
Divyanka Tripathi Diagnosed With Dengue : दिव्यांका त्रिपाठीची प्रकृती बिघडली
दिव्यांका त्रिपाठीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली असून तिला डेंग्यू झाल्याचं सांगितंल आहे. दिव्यांकाने थर्मामीटरचा फोटोही शेअर केला, ज्यावर तिला १०२ अंश सेल्सिअस ताप असल्याचं दिसतंय.”मला डेंग्यू झाला आहे. आता मी हळूहळू बरी होत आहे,” असं दिव्यांकाने पोस्टमध्ये लिहिलं.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची प्रकृती बिघडली आहे. दिव्यांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.