मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संतोष जुवेकर याने नुकतंच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या वडिलांकडे पाहताना दिसत आहे. त्याने या फोटोला फार हटके कॅप्शन दिले आहे.

संतोष जुवेकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“चायला आज बाबांचा दिवस आणि विसरलो, त्यांनीच call केला म्हणाले “अरे वेड……. व्या आईला wish करतोस आणि मला विसरलास ? बाबा i love u….. सांगायची गरज आहेका??….. असं मी म्हंटल आणि ते म्हणाले…… अरे माझ्या बाबाला मी नाही दाखवु शकलो जगाला पण तू दाखवु शकतोस ना तुझ्या बाबाला, कळूदे ना मग सगळ्यांना हा चिकना माल ह्या कंपनीचा आहे…….. माझा बाबा लय माझ्यावर गेलाय…… बाबूडी i love u रे!!!! Happy fathers day, असे संतोष जुवेकरने म्हटले आहे.

संतोष जुवेकरच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. त्यावर अनेकांनी त्याला फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.