मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने तिचा पती पती प्रदीप खरेरापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटोही डिलीट केले होते. त्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यानंतर आता मानसी नाईकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत पोस्ट करताना दिसत आहे. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक कविता शेअर केली आहे.
आणखी वाचा : Manasi Naik Divorce: “मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय कारण…” अखेर मानसी नाईकने चर्चांवर सोडलं मौन

diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!

मानसी नाईकची पोस्ट

“तू अपनी खूबियां धुंध
खामिया निकालने के लिए लोग हैं ना

अगर रखना है कदम तो आगे रख,
पीछे खिंचने के लिए लोग हैं ना

सपने देखने हैं तो तो ऊंचा देख,
नीचा दिखने के लिए लोग हैं ना

तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का,
जलने के लिए लोग हैं ना

प्यार करना है तो खुद से कर
नफरत करने के लिए लोग हैं ना

तू अपनी अलग पहचान बाबा
भीड़ में चलने के लिए लोग हैं ना

तू कुछ करके दिखा दुनिया को
तालियां बजाने के लिए लोग हैं ना

धन्यवाद”

आणखी वाचा : चट मंगनी पट ब्याह! …अन् अवघ्या पावणे दोन वर्षात मोडणार मानसी नाईकचा संसार

मानसीने शेअर केलेली ही कविता सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यात तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

दरम्यान हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”