मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटकातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या मुक्ता बर्वे ही ‘चारचौघी’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकानिमित्त तिने एक पोस्ट केली आहे.

मुक्ता बर्वेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने गेल्या वर्षभरात ‘चारचौघी’ नाटकाने केलेल्या मोठ्या कामगिरीबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

“222 वा प्रयोग! एका वर्षात! त्याचं celebration! 17 September दिनानाथ, पार्ले!, या नक्की! भेटू!” असे कॅप्शन मुक्ताने या फोटाला दिले आले.

मुक्ताच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यावर स्वप्निल जोशी, रुचा आपटे, नीना कुळकर्णी यांनी अभिनंदन, खूप अभिनंदन अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

‘चारचौघी’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात मुक्ता बर्वे ती विद्या हे पात्र साकारत आहे. याआधी हे पात्र वंदना गुप्ते यांनी साकारलं होतं. आता अनेक वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.