अभिनेत्री निवेदिता सराफ गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याबरोबरच त्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातही काम करत आहेत. नुकतंच या निमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांची फॅन मूव्हमेंट पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “प्रिय अनिकेत, आज आमच्या…” निवेदिता सराफ यांची लेकासाठी खास पोस्ट; Unseen फोटो केला शेअर

“माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि व्यक्ती असलेले जॉनी भाऊ माझे ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक पाहायला आले. ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी…” प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाची पहिली झलक समोर

दरम्यान ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग पार पडताना दिसत आहेत.