मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई ताम्हणकरने नुकताच तिच्या कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई ही अनिशबरोबर बसल्याचे दिसत आहे. त्यात सई आणि अनिश बाजूबाजूला बसले आहेत. त्या दोघांनीही शॉर्ट्स परिधान केली आहे. तर त्या दोघांनीही सनग्लासेस घातले आहेत. या फोटोत ते दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : …म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : कशी दिसतेय मी नवरोबा…
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

सईने हा फोटो शेअर करताना सिरीअल चिलर्स असे म्हटले आहे. त्यावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला आणि अनिशला ट्रोल केले आहे. यावर एक नेटकऱ्याने ‘दादा गुटखा खातात वाटत’ असे म्हटले आहे. ‘तंबाखू खातं का काय हे’, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर एकाने ‘चांगल्या मुलींना विमलवाले आवडतात’, असे म्हटले आहे. ‘हे पाहण्यापूर्वी मी आंधळा का झालो नाही’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘ये गुटखा खाणाऱ्या…’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट

दरम्यान सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.

Story img Loader