मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. नुकतंच सईला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ (IIFA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे चर्चेत असलेली सई सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडसह अनेक कलाकार विविध गोष्टींबद्दल आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. नुकतंच सई ताम्हणकरने तिच्या अंर्तवस्त्रांबाबत एक खुलासा केला आहे. याबाबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने याबाबत आपले मत मांडले आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरने रोवला मानाचा तुरा, ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरव

सई ताम्हणकरची मैत्रीण मालिनी अग्रवाल हिने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम रिल प्रकारातील आहे. ‘तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही?’ असा प्रश्न या व्हिडीओद्वारे विचारण्यात आला आहे. त्यावर सई आणि तिची मैत्रीण एका डायलॉगवर लिप्सिंग करताना दिसत आहेत. या प्रश्नवर सई म्हणते, “मला बरं वाटतं, खूप मजा येते.” सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान यंदाच्या आयफा पुरस्कारावर सई ताम्हणकरने तिचे नाव कोरले आहे. दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात तिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे सर्व मराठी कलाकारांची तसेच प्रेक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

“मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

‘मिमी’ या चित्रपटात एका सरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी तिला विचारण्यात येते. यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते, यानंतर पुढे काय काय होते, यावर ही कथा अवलंबून आहे.

Story img Loader