लेखन, निवेदन आणि नृत्य या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर अभिनेत्री संपदा जोगळेकर- कुळकर्णी यांनी त्यांच्या मोर्चा कृषी पर्यटन आणि शेती व्यवसायाकडे वळविला. झगमगत्या दुनियेतून काढता पाय घेत त्यांनी लाल मातीशी नवं नातं जोडलं आहे. अलिकडेच त्यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी शेती व्यवसायाकडे वाटचाल कशी सुरु झाली हे सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपदा जोगळेकर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावी शेती करत असून तेथेच त्यांनी कृषी पर्यटनदेखील सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या गावातील काहींना त्यांनी रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे.

संपदा जोगळेकर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावी शेती करत असून तेथेच त्यांनी कृषी पर्यटनदेखील सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या गावातील काहींना त्यांनी रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे.