‘लोकसत्ता’चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा १९ जानेवारी रोजी नरिमन पॉइंट येथे एक्स्प्रेस टॉवर्स येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली, तसेच २०१५ मधील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या ‘वर्षवेध’ या वार्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. राजकारण, उद्योग, व्यापार आदी क्षेत्रांसह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरही या वेळी उपस्थित होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते

ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ‘भद्रकाली नाटय़ संस्थे’चे प्रसाद कांबळी

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते

ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ‘भद्रकाली नाटय़ संस्थे’चे प्रसाद कांबळी