महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. नाटक असो, मालिका असो वा चित्रपट असो; त्याच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. प्रसादही सोशल मीडियावरून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. आता त्याने एक रील पोस्ट केलं आहे, जे चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसाद सोशल मिडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याचबरोबर अनेकदा तो त्याचे गमतीशीर रीलही पोस्ट करत चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतो. आता त्याने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी मजेशीर विधान केलं आहे.

आणखी वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

आतापर्यंत प्रसाद अनेकदा त्याच्या बायकोविषयी व्यक्त झाला आहे. तर आता बायकोच्या येण्याने त्याची परिस्थिती बदलली असं तो म्हणाला आहे. त्याने पोस्ट केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रसाद म्हणतो, “आधी माझ्याकडे खूप पैसे होते. पण मग माझं लग्न झालं. संपली गोष्ट.”

हेही वाचा : प्रसाद ओक लवकरच दिसणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? प्रसिद्ध दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हा व्हिडीओत तो अत्यंत गंभीर दिसत असला तरीही त्याने हा व्हिडीओ विनोद म्हणून तयार केला आहे. आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेत आला असून त्याचे चाहते यावर कमेंट करत हे रील आवडल्याचं सांगत आहेत. तर अनेकांनी त्याच्याशी सहमत असल्याचंही कॅमेंट करत सांगितलं आहे.