मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परबचा आज वाढदिवस आहे. टाइमपास चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेल्या प्रथमेशने उर्फी, टकाटक या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. प्रथमेशच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूबद्दलही गेल्या अनेक दिवसांपासूनही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिवाळीत प्रथमेशचे अभिनेत्री क्षितिजा घोसाळकरबरोबरचे काही फोटोही व्हायरल झाले होते. आता त्याच्या वाढदिवसानिमित्त क्षितिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रथमेशबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने “काय लिहू अरे तुझ्याबद्दल! म्हणजे फक्त Happy Birthday to you लिहून सुद्धा wish करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातून आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन?” असं सुरुवातीला म्हटलं आहे.
हेही वाचा>> सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…
पुढे क्षितिजाने “गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , डान्स बघतेय, ज्यात तू नेहमीच Best असतोस. पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय! फिल्म लहान असो किंवा मोठी, त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. प्रचंड बरं नसतानाही शूटिंग, प्रमोशन, डान्स प्रक्टिस, हे सगळं तू तितक्याच डेडिकेशनने करतोस. बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं ट्रोलिंग अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या performance मधून एकदम चोख उत्तर देतोस. आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो.”, असं लिहिलं आहे.
“सतत हसणं आणि इतरांना हसवणं, समजून घेणं, समजून सांगणं, कधीतरी अगदीच लहान तर कधीकधी खूप Mature, समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही appreciate करून त्याला motivate करणं…..! सगळं किती सहजपणे करतोस रे तू. बऱ्याचदा अभिनेता म्हटलं की त्याच्या ऑन स्क्रीन भूमिकेमुळे ,तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन गृहित धरलं जातं. पण 70MM च्या पडद्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त pure आहे, Honest आहे आणि कायम असाच रहा”, असं म्हणत क्षितिजाने प्रथमेशला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा
क्षितिजाने वाढदिवशी केलेल्या या पोस्टमुळे प्रथमेश व तिच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर तशा कमेंटही केल्या आहेत.