आज देशभरात बालदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. बालदिनानिमित्त अनेक कलाकारांनी आपले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा- सोनाली कुलकर्णीने दुबईत खरेदी केलं नवीन घर! दारावरच्या हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष, पाहा फोटो

zee marathi tv serial mahasangam meghan jadhav reveal efforts behind shoot
२५० क्रू मेंबर्स, ६० कलाकार अन्…; २ मालिकांच्या ‘महासंगम’साठी केली ‘अशी’ तयारी! पुण्यात ‘या’ ठिकाणी पार पडलं शूटिंग
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
marathi actor pratap phad marathi news
‘ब्लॅक वॉरंट’मधील ‘सनी त्यागी’ ठरतोय लक्षवेधी; मराठमोळा दिग्दर्शक प्रताप फड यांच्या अभिनयाचे कौतुक
mithun chakraborty
सलग ३३ फ्लॉप, तर एकूण १८० फ्लॉप सिनेमे देणारा बॉलीवूड अभिनेता; ४०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा आहे मालक
50 Years of Deewaar Movie in Marathi
50 Years of Deewaar : दीवारची पन्नाशी! अमिताभ नव्हे ‘हा’ सुपरस्टार साकारणार होता ‘विजय’
shahid kapoor career struggle
वडील होते प्रसिद्ध कलाकार तरीही या अभिनेत्याला राहावे लागले होते भाड्याच्या घरात, २५० ऑडिशन दिल्यावर मिळाला पहिला सिनेमा
balveer fame dev joshi got engaged
गणरायाच्या साक्षीने नवीन सुरुवात! २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो
maharashtrachi hasya jatra new actress Ashwini kasar entry
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला सांभाळून घेतल्याबद्दल…”

मराठी अभिनेते सचिन पिळगावकरांनी बालदिनानिमित्त इनस्टाग्रामवर आपल्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोबरोबर त्यांनी त्यांची लहापणीची एक आठवणही सांगितली आहे. फोटो शेअऱ करत पिळगांवकरांनी लिहिलं बाल कलाकार म्हणून मी ४० चित्रपट केले. चित्रपटाचे सेट माझ्यासाठी शाळेसारखे होते. तिथं मला शिकायला खूप मिळालं. माझे फोटो काढण्यासाठी माझे वडील मला स्टुडीओत घेऊन जायचे. मला ही हेअरस्टाईल बिलकूल आवडायची नाही. पण आज हा फोटो जेव्हा मी बघतो तेव्हा तो मला अमूल्य वाटतो.”

दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर हे गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. अभिनयाबरोबर सचिन पिळगावकर एक उत्तम गायक आणि दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत. ‘महागुरु’ या नावाने त्यांना विशेष ओळखले जाते.

Story img Loader