‘देवयानी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेने नुकताच अभिनेता अजिंक्य ननावरेशी साखरपुडा केला. काल (३१ जानेवारी) शिवानीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली. तेव्हापासून शिवानी-अजिंक्यला कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेने शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवानी-अजिंक्य एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. पण यादरम्यान शिवानीला कोणत्या हाताच्या बोटात अंगठी घालायचं हे अजिंक्यला कळतं नव्हतं. त्यामुळे अभिनेत्री इतरांना विचारताना दिसत आहे.

Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…

हेही वाचा – चोप्रा कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, परिणीतीनंतर प्रियांकाची ‘ही’ बहीण चढणार बोहल्यावर, स्वतः खुलासा करत म्हणाली…

शिवानी-अजिंक्यच्या नात्याला घरच्यांचा होता विरोध

दरम्यान, शिवानी-अजिंक्यची भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेमुळे झाली. या मालिकेत अजिंक्यची मध्येच एन्ट्री झाली होती. पण त्याच्या एन्ट्रीनंतर ३ महिन्यांनी मालिका बंद झाली. यावेळी दोघांची हाय-हॅलो करण्यापर्यंतचं मैत्री झाली होती. हळूहळू शिवानीला अजिंक्यबाबतीत वेगळं जाणवू लागलं. २०१५-१६च्या दरम्यान दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.

हेही वाचा – Video: चाहत्यांच्या धक्काबुक्कीमुळे पडला Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी, व्हिडीओ व्हायरल

२०१७मध्ये दोघांनी आपल्या नात्यांबद्दल आपापल्या घरी सांगितलं. पण दोन्ही घरातून शिवानी-अजिंक्यच्या नात्याला विरोध दर्शवला. हे फक्त आकर्षण आहे. तुमचे एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहून दाखवा, असं दोघांच्या घरच्यांनी सांगितलं. घरच्यांच्या या सल्ल्यानंतर शिवानी व अजिंक्य लिव्हइनमध्ये राहू लागले. यानंतर चार वर्षांनी दोघांच्या कुटुंबीयांनी नात्याला होकार दिला. आता लवकरच शिवानी-अजिंक्य लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Story img Loader