सध्या मराठी चित्रपट ‘सुभेदार’ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून भेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला पहायला मिळत आहे. अभिनेते अजय पुरकर यांनी या चित्रपटात तान्हाजीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- मराठमोळा ‘सुभेदार’ चित्रपट अजय देवगणच्या ‘तान्हाजी’वर पडला भारी, IMDBवर मिळवले ‘इतके’ रेटिंग्स

प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असतो. अजय पुरकर यांनीही ‘सुभेदार’ चित्रपटातील तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. पुरकर यांनी या भूमिकेसाठी तब्बल १८ किलो वजन घटवल आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर ‘पावनखिंड’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेसाठी १०४ किलोपर्यंत वजन वाढवलं होतं.

भेदार’ या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राज्यातील जवळपास 350हून अधिक चित्रपटगृहांत या सिनेमांचे ९०० पेक्षा जास्त शोज दाखवण्यात आले. Sacnilkच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या सिनेमानं पहिल्या दिवशी १.२ कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे “प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर ४०K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट ‘सुभेदार’ !” हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.