२८ एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे.

या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी याने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सना शिंदे यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ

या चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला, हा चित्रपट तयार करताना कोणती आव्हानं आली, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से, याचबरोबर शाहीर साबळे यांच्या आठवणी या तिघांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये शेअर केल्या.

Story img Loader