‘सर्किट’ हा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मधुर भांडारकर निर्मित ‘सर्किट’ चित्रपटातून वैभव तत्ववादी व ऋता दुर्गुळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आकाश पेंढारकर यांनी ‘सर्किट’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली. सेटवरील धमाल, मस्ती व अनेक किस्से त्यांनी शेअर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका दाक्षिणात्य सिनेमाचा ‘सर्किट’ चित्रपट रिमेक आहे. सर्किट चित्रपटात वैभव तत्ववादी व ऋता दुर्गुळे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर मिलिंद शिंदे व रमेश परदेशी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Circuit marathi movie hruta durgule vaibhav tatwawadi produced by madhur bhandarkar loksatta digital adda video kak