२०१८ मध्ये ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चैत्या, देविका दफ्तरदारने त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने प्रेक्षकांवर जादूच केली. तर आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या.

Story img Loader