अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज त्याला एक अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या ‘क्लब 52’ या चित्रपटाचं टायटल पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते. आज हार्दिकच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्याच्या आगामी ‘क्लब 52’ या चित्रपटातील लुक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

आणखी वाचा : अक्षयाला मोदक करता येतात का? हार्दिक जोशीने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाला…

Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
bollywood actor jimmy shergill
‘मोहब्बतें’फेम अभिनेता वर्षभर करायचा पार्टी अन् मग परीक्षा तोंडावर आली की….; वाचा किस्सा
Mumbai, FDA, FDA Special inspection, FDA inspection restaurants Mumbai,
मुंबई : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ सतर्क; हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52 या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. “एक डाव नियतीचा” अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या चित्रपटाच्या पोस्टरवर रावडी-रफटफ हार्दिक दिसून येतो. मोठ्या सोफ्यासारख्या खुर्चीत बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Video: राणादाच्या मांडीवर बसून पाठक बाईंनी दिल्या पोज, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

हार्दिकचा धमाकेदार लुक असलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता वाढली आहे. प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यानं हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. येत्या १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात “क्लब 52” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader