हार्दिक जोशी व अक्षया देवधर त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघांनीही नाशिकला जात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हार्दिकच्या घरीही अक्षयाचं जोरदार स्वागत झालं. दोघंही सध्या सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. पण सध्या लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी हार्दिककडे वेळ नाही.

आणखी वाचा – लग्न झालं तरी हार्दिक जोशीला एका गोष्टीची खंत, बायकोचा उल्लेख करत म्हणाला, “मी तिला…”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

हार्दिक त्याच्या कामाला अधिकाधिक प्राधान्य देतो. लग्नाची तयारीही अक्षयाने एकटीने केली असल्याचं हार्दिकने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. आताही तो त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे. अक्षयाला फिरायला घेऊन जाण्यासाठी तो अजूनही प्लॅन करत आहे.

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिकला त्याच्या आगामी चित्रपटांबाबत विचारण्यात आलं. यावेळी हार्दिक म्हणाला, “प्रेक्षकांना नेहमी वेगळं काय देता येईल याच्या प्रयत्नात मी असतो. काहीतरी वेगळं करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन.”

आणखी वाचा – “आयुष्य बदललं कारण…” लग्नानंतर राणादा कसं जीवन जगतो? घरातून बाहेर पडताना बायकोला व्हिडीओ कॉल केला अन्…

“‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये माझं एक वेगळेपण लोकांना दिसलं. या चित्रपटानंतर अजून काही चित्रपट माझ्या हाती आहेत. एका चित्रपटाचं चित्रीकरण आताच पूर्ण झालं आहे. त्यामध्येही माझं वेगळेपण पाहायला मिळेल.” म्हणजेच हार्दिककडे सध्या मराठी चित्रपटांची रांग आहे. तो कामामध्ये व्यग्र असल्याने फिरायला जाण्याचं सध्यातरी हार्दिकने टाळलं आहे.

Story img Loader