‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘झिम्मा २’ बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमेने सात बायकांच्या पुढच्या ट्रिपची अर्थात ‘झिम्मा २’ ची घोषणा केली होती. अखेर हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’च्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी होऊन दिलखुलास गप्पा मारल्या.

‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू ‘झिम्मा’च्या पहिल्या भागात नव्हत्या. त्यामुळे ‘झिम्मा २’च्या निमित्ताने त्यांनी साकारलेल्या तानिया आणि मनाली या पात्रांशी प्रेक्षकांना नव्याने ओळख होणार आहे. 

Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

Story img Loader