अभिनेता जितेंद्र जोशी त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे कायमच चर्चेत असतो. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जितेंद्र जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अभिनेत्याला नुकताच विमानप्रवास करताना संतापजनक अनुभव आला आहे. याबद्दलची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in