‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागात आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ती व्यक्ती एक चतुरस्त्र कलाकार आहे. म्हणजे अभिनयाबरोबरच लेखन, कविता यांसारख्या प्रकारातही त्यांनी आपलं नाव कमावलं आहे. त्यांना कोणी किशोर कदम म्हणून ओळखतं तर कुणी सौमित्र म्हणून! कवितेशी गट्टी असलेला आणि अभिनयावर भक्ती असलेल्या किशोर कदम यांचे काही किस्से जाणून घेणार आहोत.
Video: गोष्ट पडद्यामागची- पहिल्यांदा गुलजार यांच्या घरी जाताच असं काही घडलं की किशोर कदम थेट पळून गेले, जाणून घ्या खास किस्सा
गुलजार आणि किशोर कदम यांची पहिली भेट खूप रंजक होती.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
![kishor](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/kishor.jpg?w=1024)
First published on: 19-05-2023 at 15:56 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी चित्रपटMarathi Movie
+ 1 More
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishor kadam went to gulzar home for the first time and got scared know the incident rnv