‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागात आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ती व्यक्ती एक चतुरस्त्र कलाकार आहे. म्हणजे अभिनयाबरोबरच लेखन, कविता यांसारख्या प्रकारातही त्यांनी आपलं नाव कमावलं आहे. त्यांना कोणी किशोर कदम म्हणून ओळखतं तर कुणी सौमित्र म्हणून! कवितेशी गट्टी असलेला आणि अभिनयावर भक्ती असलेल्या किशोर कदम यांचे काही किस्से जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा