लेखक दिग्दर्शक नितीन नंदन प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘बालभारती’ असे चित्रपटाचे नाव आहे. यात मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे मागे न पडता ते पुढे जायला हवेत यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, नंदिता धुरी हे कलाकार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालभारती हा चित्रपट २ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta adda of marathi movie balbharati releasing on 2 december hrc