प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यांनतर या चित्रपटावरून नव्या वादाला सुरुवात झाली. चित्रपटात सीनबाबत वाद सुरु झाला. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या स्टार कास्टलाही विरोध केला जात आहे. चित्रपटात सात मावळ्यांपैकी एका मावळ्याच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर दिसणार आहे. चित्रपटावरून वाद सुरु असताना सत्याचा नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आणखी वाचा – ठरलं हो! अभिनेत्री वनिता खरात ‘या’ महिन्यात बॉयफ्रेंडसह विवाहबंधनात अडकणार, लग्नाची जोरदार तयारी सुरू

Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Video of uncle standing in fountains on FC Road goes viral
पुणेकर उन्हाळ्यासाठी सज्ज! कारंज्यांवर उभ्या असलेल्या काकांचा Video Viral, नक्की काय आहे प्रकरण?
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Video of girls undergoing training in Shivkalin martial art
Video : “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा” लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी, व्हिडीओ एकदा पाहाच
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड

‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या जीममध्ये घाम गाळत आहे. त्याने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामधील भूमिकेसाठी सध्या तो मेहनत घेत आहे. सत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो वेट लिफ्टिंग करताना दिसत आहे. त्याने एकाच वेळी १७० किलो वजन उचलेलं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

“जर तुम्ही डेडलिफ्ट करत नसाल तर जगण्याला काहीच अर्थ नाही.” असं सत्याने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंतीही दर्शवली आहे. तू ग्रेट आहेस. तू खूप मेहनत करत आहेस, ‘खलनायक’ चित्रपटामधील संजय दत्तसारखा तू दिसतोस अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Story img Loader