मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक गेले काही महिने तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. प्रेमविवाह करणाऱ्या मानसीने अवघ्या दोन वर्षांतच पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ते एकमेकांवर सातत्याने टीका करत होते. आता मानसी त्यातून बाहेर पडत आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घरही खरेदी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलिवूड पदार्पणाआधीच सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली शेतजमीन, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

मानसी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती शेअर करत असते. तसेच ती रील्स व फोटोही शेअर करत असते. अशातच मानसीने शेअर केलेल्या नवीन व्हिडीओचं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे. “हा कमबॅक वैयक्तिक आहे. ही मी स्वत:चीच मागितलेली माफी आहे, मी हार मानणार नाही,” असं कॅप्शन तिने दिलंय.

मानसी या व्हिडीओमध्ये ‘शराफत छोड दी मैने’ या लता मंगेशकर यांच्या गाण्यावर अभिनय व डान्स करताना दिसत आहे. मानसीच्या या व्हिडीओवर चाहतेही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘नेहमी खूश राहा, कोणत्याही गोष्टीची खंत मनात ठेवू नकोस’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.