मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सातत्याने चर्चेत आहे. तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नुकतचं मानसीने एका मुलाखतीत तिच्या व्यक्तीक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- लाखो रुपयांचं मानधन घेणाऱ्या मानसी नाईकची पहिली कमाई होती ‘इतके’ रुपये; खुलासा करत म्हणाली…

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत मानसीने आयुष्यात पहिल्यांदा कोणती शिवी दिली याबाबतचा खुलासा केला आहे. मानसी म्हणाली, “मी फर्ग्यूसन महाविद्यालयात असताना पहिल्यांदा शिवी दिली होती. ती म्हणजे ए बावळट”

हेही वाचा- “मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत…” प्रसिद्ध गायिकेने व्यक्त केली खंत; म्हणाली, “दाक्षिणात्य गाणी…”

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. मात्र त्यानंतर तिने घटस्फोटाबद्दलचा निर्णय जाहीर केला. आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.