नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने छाप उमटवणाऱ्या अभिनेता आस्ताद काळेच्या आईचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच आस्ताच्या आईने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सध्या आस्ताद सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी आस्ताद काळेने “ती गेली….तेव्हा…” अशी पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्यानंतर “……म्हणुनी…घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून”, अशी पोस्ट लिहिली आहे. आस्तादच्या या भावुक पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह, कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू

हेही वाचा – “बिचारा नवरा एकही…” सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली, “तुम्हाला…”

याआधी आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पत्नी सुनिता काळे यांचं निधन झाल्याची माहिती दिली होती. आस्तादच्या आईचे अनेक फोटो शेअर करून त्यांनी लिहिलं होतं, “गूड बाय प्रिये…पुन्हा कधीतरी नक्की भेटू…तेव्हा राहिलेलं सगळं बोलू…”

दरम्यान, आस्तादचं आईबरोबर खूप खास नातं होतं. त्यामुळे तो स्वतःच्या नावापुढे वडिलांच्या नावासह आईचं नाव लावत असे. ‘आस्ताद सुनीता प्रमोद काळे’ असं त्याचं सोशल मीडियावर नाव आहे.

Story img Loader