मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने त्याच्या चाहत्याला चांगला सल्ला दिला आहे.

जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक सेशन आयोजित केले होतं. “प्रवास करताना गप्पा मारुया”, अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती. त्यावर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. त्याची जितेंद्र जोशीने मजेशीररित्या उत्तर दिली.
आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
Funny video of husband tshirt funny quote viral on alcohol husband wife funny reel
“प्रिय बायको तुझा विश्वास…”, बापरे! नवऱ्याने बायकोसाठी टी-शर्टच्या मागे काय लिहिलं पाहा; वाचून पोट धरून हसाल
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

यावेळी एका चाहत्याने जितेंद्र जोशीला अजब प्रश्न विचारला. “मला बायकोचा सारखा राग राग येतो काय करु?”, असा प्रश्न एकाने जितेंद्र जोशीला विचारला. त्यावर जितेंद्र जोशीने त्याला उत्तर देत हटके सल्लाही दिला.

“राग जसा येतो, तसा जातो सुद्धा आणि माझ्याशी नाही तिच्याशी बोल. बंद कर मोबाईल”, असे उत्तर जितेंद्र जोशीने त्याला दिले आहे.

jitendra joshi comment
जितेंद्र जोशीची कमेंट

आणखी वाचा : “मला २७ वेळा पहिलं प्रेम झालं”, अवधूत गुप्तेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला “वेगवेगळ्या मुलींबरोबर…”

दरम्यान जितेंद्र जोशी हा काही दिवसांपूर्वी ‘गोदावरी’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळवलं होतं. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली होती.

Story img Loader