मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी. ‘समांतर’, ‘मोगरा फुलला’ अशा चित्रपट व वेब सीरिजच्या माध्यमातून स्वप्निलने त्याच्या चॉकलेट बॉय या प्रतिमेला छेद दिला. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या स्वप्निलने त्याची पत्नी लीनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – Pathaan Controversy : दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याला मुकेश खन्नांनी म्हटलं अश्लील, म्हणाले “कपडे परिधान न करताच…”

स्वप्निल व लीना यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्त खास अंदाजात स्वप्निलने लीनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये स्वप्निलने पत्नीसह जुने फोटो शेअर केले आहेत. तसेच लीनासाठी खास उखाणा घेतला आहे.

पाहा व्हिडीओ

“घाबरून असतो बायकोला असलो मी जरी हौशी, कारण दात तोडायचं ऑफिशिअल लायसन्स म्हणजे आमची लीना जोशी.” असा उखाणा स्वप्निल त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घेताना दिसत आहे. शिवाय त्याचे लग्नाचे फोटोही यामध्ये पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Pathan Controversy : दीपिका पदुकोणची ‘बेशरम रंग’मधील भगवी बिकिनी वादाच्या केंद्रस्थानी; पण या बिकिनीचा डिझायनर कोण?

“मला हास्य दिलंस, कुटुंब उभं केलं, आठवणी, वेडेपणासाठी तुझे खूप आभार. प्रत्येक लहान गोष्टीसाठी तुझे आभार. लव्ह यु मम्मा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” असं स्वप्निलने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. स्वप्निल व लीनाला अनेक कलाकार मंडळीही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.