मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटात काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही ती लोकप्रिय आहे. अमृता खानविलकर ही तिच्या एका नव्या लूकमुळे सध्या चर्चेत आली आहे.

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने तिच्या नव्या लूकची झलक दाखवली आहे.
आणखी वाचा : “जेव्हा प्रसाद ओक…” मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अमृता खानविलकरचे थेट उत्तर

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

अमृताने शेअर केलेल्या फोटोत तिने तिचे केस कापल्याचे दिसत आहे. तिने खांद्यापर्यंत तिचे केस कापत एक नवा लूक केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने तिच्या स्टाईलिस्टचे आभार मानले आहेत.

अमृता केस कापल्याचा फोटो शेअर केल्यावर त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री सोनाली खरे हिने अमृताचा नवा लूक पाहून त्यावर कमेंट केली आहे. ‘तू पुन्हा तुझे केस कापलेस’, अशी कमेंट सोनालीने केली आहे. त्यावर अमृताने ‘हो, बेबी’ असं म्हणतं हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा : “मी प्रेक्षक मिळवून देऊ शकत नाही”, मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्यावर राज ठाकरेंनी मांडले स्पष्ट मत, म्हणाले “‘वेड’साठी रितेश देशमुखांनी…”

त्यानंतर सोनालीने ‘मस्त दिसतेस’, असं म्हटले आहे. त्यावर अमृताने हार्ट इमोजी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. अमृताच्या या फोटोवर मंजिरी ओक, नेहा पेंडसे यांनीही कमेंट करत तिचा नवा लूक छान असल्याचे सांगितले आहे.

Story img Loader