मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. अमृता खानविलकरच्या एका व्हिडीओवर चाहत्याने नथीबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर तिने उत्तर दिले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी काही महिन्यांपूर्वी दागिन्यांचा एक व्यवसाय सुरु केला होता. नुकतंच प्राजक्ताने या दागिन्यांच्या संचातील एक संच अमृता खानविलकरला भेट म्हणून दिला आहे. अमृताने इन्स्टाग्रामला याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

या व्हिडीओत अमृता ही या संचाची झलक दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच ती हे दागिने परिधान करुन पारंपारिक लूकमध्येही पाहायला मिळाली. यावेळी तिने नथ परिधान केली नव्हती. त्यावरुन एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला आहे.

amruta khanvilkar comment
अमृता खानविलकर

“नथ न घालताच? नथीशिवाय हा संपूर्ण साज अर्धवट वाटतो”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. त्यावर अमृताने “मी नथ नंतर घातली”, असे सांगितले आहे. तर एकाने “मलाही असे दागिने हवेत, तुम्हीही नवीन व्यवसाय सुरु केलाय का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर अमृताने “कॅप्शन वाचा, हे दागिने प्राजक्तराजकडून घेतलेले आहेत”, असे म्हटले आहे.

Story img Loader