गेली अनेक दशकं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे-विज. त्यांनी त्यांच्या अभिनयाने ९० चं दशक गाजवलं. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

अभिनेत्री किशोरी शहाणे या मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. किशोरी शहाणे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत किशोरी शहाणे या त्यांच्या फार्महाऊसवरील चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “…म्हणून मी अभिषेक जावकरशी लग्न केले”, अखेर प्रार्थना बेहेरेने उघड केले गुपित

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

या व्हिडीओत त्या चुलीवर ठेवलेल्या तव्यावर मच्छी फ्राय करताना दिसत आहे. त्याबरोबरच त्या भाकरी थापताना आणि तव्यावर ती भाजताना दिसत आहे. यावेळी त्या हाताने छान झालं असल्याचे सांगत आहेत. तसेच त्या त्यांच्या चाहत्यांना खायला या, असेही सांगत आहे.

आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

“चला जरा चुलीवरचं जेवण जेवूया, मासे आणि नाचणीची भाकरी”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत.

Story img Loader