अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. मात्र दोघांनीही या चर्चांबाबत न बोलणंच पसंत केलं होतं. आता खुद्द मानसीनेच आपल्या घटस्फोटाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याचंही तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. तसेच याबरोबरच मानसीने एक सल्लाही दिला आहे.

आणखी वाचा – रिलेशनशिप, लग्न अन् आता घटस्फोट…; मानसी नाईकच्या बॉक्सर नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
husband threw acid on wife, Amravati,
दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, अखेर पतीने चक्क ॲसिड…
nitin gadkari expresses important views about devendra fadnavis on social media
फडणवीसांच्या शपथविधीनंतर नितीन गडकरींनी मांडले मत… म्हणाले,…
police ended controversy between mother and daughter both were reunited
पतीच्या निधनानंतर मुलीसाठी लग्न केले नाही, कष्ट उपसले, पण तरुण होताच मुलीने…
Mansi Naik
“कर्मावर विश्वास…”, डिप्रेस आणि अतिविचार करणाऱ्यांना मानसी नाईकने दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, “मनाला बिनधास्त सांगा…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईक पहिल्यांदाच घटस्फोटांच्या चर्चांबाबत व्यक्त झाली. घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असल्याचंही तिने यावेळी सांगितलं. “घटस्फोटासाठी मी अर्ज दिला आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरु आहे.” असंही मानसी यावेळी म्हणाली.

मानसी व प्रदीपमध्ये काही गोष्टी सुरळीत सुरू नव्हत्या. शिवाय मानसी तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नसल्याचंही तिने स्पष्टपणे सांगितलं. पण अजूनही तिचा प्रेमावर विश्वास आहे. असं असताना तिने सगळ्यांनाच एक सल्ला दिला आहे.

आणखी वाचा – Video : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकचा नवरा पबमध्ये पार्टी करण्यात मग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मानसी म्हणते, “अलिकजे बरेच लोक मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसतात. जोडीदाराने एकामेकांना कसं समजून घ्यावं, एकमेकांशी कसं बोलावं याबाबत सांगतात. पण जर तुमच्या नात्यात समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा.” असा सल्ला मानसीने यावेळी दिला.

Story img Loader