लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. ‘रुपानं देखणी’ या गाण्याने तिने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. मेघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट व वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते.

मेघा अनेकदा फोटो व रील व्हिडीओही शेअर करते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने नऊवारी साडी नेसून साज श्रृगांर केला आहे. केसांत गजरा माळून ऐटीत मेघा फोटोसाठी पोझ देण्यासाठी बसलेली दिसत आहे. मेघाने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
middle class family
“६० लाख उत्पन्न असलेलाही गरीबच”, सोशल मीडियावर वाद; तुमचं मत काय?
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

हेही वाचा>> शूटिंगदरम्यान गोविंदाने चाहत्याच्या कानशिलात लगावली, प्रकरण कोर्टात गेलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

मेघाने या फोटोला “थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका, देखाव्याची इंग्रजी इथे आजमावू नका, ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही, ज्याला माहीत नाही “लावणी” त्याला मराठी म्हणू नका…” असं तिने कॅप्शनमध्ये संताप व्यक्त केला आहे. मेघाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

हेही पाहा>>Photos: ‘पठाण’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ सहा जणांना करतो फॉलो

ठसकेबाज लावणी व अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी मेघा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. मेघाने तिचा लावणीतील ठसकेबाजपणा ‘बिग बॉस’च्या घरातही दाखवला होता. परंतु, अगदी काही आठवड्यांतच तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला आणि ती खेळातून बाहेर पडली.

Story img Loader