भाषणातून तोफा डागत, राजकरण्यांच्या नकला करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विरोधकांना लक्ष करत असतात. निडर स्वभाव व करारी बाणा ही त्यांची विशेष ओळख आहे. राज ठाकरे यांचा आज ५५वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज ठाकरेंना अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरेंसाठी खास पोस्ट केली आहे. केदार शिंदेंनी राज ठाकरेंबरोबरचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला तीन वर्ष पूर्ण, बहिणीची भावुक पोस्ट, म्हणाली, “मला माहीत आहे…”

केदार शिंदेंनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “राजा माणूस…वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं कॅप्शन केदार शिंदेंनी राज ठाकरेंबरोबरच्या फोटोला देत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदेंनी राज ठाकरेंसाठी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Story img Loader