बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या राजधानी दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो, व्हिडीओ आणि रितेशचा नवा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब कॉफी पार्टनरच्या शोधात, अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

NIA Raids on suspicion of links with Jaish e Mohammed terror outfit Mumbai news
एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

जामियामधील सेटवरून लीक झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये रितेश देशमुख खांद्यावर बॅग लावून एका इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. याठिकाणी भारतीय औषध प्राधिकरणाच्या मुख्यालयाचा बोर्डही विभागाबाहेर लावण्यात आला आहे. तसेच अभिनेत्याच्या आजूबाजूला अनेक पोलीस उभे असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटातील रितेशचा लुक एका सामान्य माणसाप्रमाणे आहे.

हेही वाचा : “आदिपुरुषमुळे सनातन धर्माच्या…” AICWA चे गृहमंत्री अमित शाहांना पत्र, निर्मात्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी

अभिनेता रितेश देशमुख दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडियाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता येथील बऱ्याच विभागांमध्ये चित्रपटाचा शूटिंग सेटअप तयार करण्यात आल्याचे समजले.

हेही वाचा : “मुलींप्रमाणे काही मुलं माझ्या प्रेमात…” भर कार्यक्रमात कार्तिक आर्यनने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाबरोबरच मध्यवर्ती ग्रंथालयातही चित्रीकरण होत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Story img Loader