दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सचिन व सुप्रिया यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘माझा पती करोडपती’, ‘आम्ही सातपुते’, ‘आयत्या घरात घरोबा’ अशा अनेक हिट चित्रपटांत सचिन-सुप्रिया यांची जोडी झळकली.

‘अशी ही बनवाबनवी’ हा सचिन-सुप्रिया यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर असतात. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ हे गाणंही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजवलं जातं. झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात याच गाण्यावर सचिन व सुप्रिया यांनी रोमँटिक डान्स केला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा>> “भारतातल्या मुली आळशी आहेत” सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ विधानावर उर्वशी रौतेलाचं भाष्य, म्हणाली “ज्या मुली…”

हेही वाचा>> Video: हाताने डोसा खाल्ल्याने शिव ठाकरेवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले “तू एकदम…”

झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात ‘हृदयी वसंत फुलताना’ गाण्यावर सचिन व सुप्रिया पुन्हा एकदा थिरकताना दिसले. अवॉर्ड सोहळ्यातील त्यांच्या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सचिन व सुप्रिया यांचा रोमँटिक डान्स पाहून चाहत्यांनी या व्हि़डीओवर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader