‘ज्या ठिकाणी तुझं रक्त पडलंय ते हॉटेल तुला विकत घेऊन दाखवेन’ असं स्टेटमेंट सचिन पिळगावकरांना करणारा आणि काही दिवसांनंतर आपला शब्द खरा करून दाखवणारा आणि आपल्या हॉटेल व्यवसायाने देशभर ओळख मिळवलेला सचिनजींचा मित्र कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्या या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-03-2023 at 10:24 IST
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilgaonkar and vithal kamat friendship know when actor was attacked hrc