मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर होय. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान मिळवलं. ती मराठी चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिली नाही, तर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. आपल्या कामामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सईचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत असतं.

हेही वाचा – Video: फ्लर्ट करत जवळ गेली, किस केलं अन्…; ‘Bigg Boss OTT 2’ मध्ये दुसऱ्याच दिवशी सुरू झाली लव्ह स्टोरी

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याची चर्चा आहे. खरं तर दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. पण त्यांनी जाहिरपणे नात्याची कबुली दिलेली नाही. पण, दोघांच्या अफेअरची चर्चा आहे. सई सध्या स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. ती तिच्या व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. सई स्पेनमध्ये एकटीच फिरायला गेल्याचं तिच्या फोटोंवरून वाटत होतं, पण तसं नाही.

सई व अनिश दोघेही स्पेनमध्ये फिरायला गेल्याचं म्हटलं जातंय. ते दोघे एकत्र फिरायला गेले आहेत, याचा उलगडा त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोवरून झाला आहे. अनिश व सई स्पेनचे फोटो शेअर करत आहेत. पण त्यांचे सगळे फोटो वेगळे होते, त्यातलाच एक फोटो दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर सई व अनिश एकत्र स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत असल्याचं समोर आलं.

दोघांनी शेअर केलेले फोटो –

sai tamhankar anish jog spain vacation
सई ताम्हणकर व अनिश जोगची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. जवळपास वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader