नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आता आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. अभिनयाची पार्श्वभूमी नसताही रिंकू ‘सैराट’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाली आहे. रिंकूने फक्त मराठीत नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप उमटवली आहे. सध्या एका चाहत्याला अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “…अन् डोळे पाणावले” ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने शेअर केला विमानप्रवासातील अनुभव, म्हणाली, “आश्चर्यकारक…”

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
‘पारू’ फेम शरयू सोनावणेने नवऱ्याचं केलं कौतुक, म्हणाली, “तो रोमँटिक नाही पण…”
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

नुकतंच अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी अ क्वेशन’ सेशनद्वारे चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिला आवडत्या पदार्थापासून बरंच काही चाहत्यांनी विचारलं. रिंकूने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. एका चाहत्याने तिला विचारलं की, तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे? चाहत्याच्या या प्रश्नावर रिंकूने चांगलंच उत्तर दिलं. रिंकूने एक फोटो शेअर करत त्यावर लिहीलं की, ‘तुमच्या सगळ्यांचं प्रेम.’

हेही वाचा – Video: अशोक शिंदे यांचं डाएट ऐकून भाऊ कदम यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘सैराट’ या चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.

Story img Loader