राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी नाटकात काम केलंय किंवा खासदार पूनम महाजन यांनी एका मराठी चित्रपटात अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका केली आहे असं म्हटलं, तर तुमचा विश्वास बसेल का? तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी ‘गोष्ट पडद्यामागची’ या मालिकेचा आजचा भाग नक्की पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar acted in marathi drama poonam mahajan played ashok saraf daughter role in bhasm movie hrc