अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं तो सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. रणवीर सिंगसह अनेक फोटोही तो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो. ‘सर्कस’च्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिद्धार्थचं तोंडभरुन कौतुक करताना दिसला. आता सिद्धार्थ त्याच्याबाबत भरभरुन बोलला आहे.

आणखी वाचा – Video : आधी ढकलून दिलं, उकळतं पाणी अंगावर ओतलं अन्…; ‘बिग बॉस १६’मध्ये अर्चना गौतमने ओलांडल्या सर्व मर्यादा, व्हिडीओ व्हायरल

Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”

रणवीरला फॅशनच्याबाबतीत विविध प्रयोग करायला आवडतात. त्याचप्रमाणे सिद्धार्थही आता हा प्रयोग करु पाहत आहे. सिद्धार्थच्या ड्रेसिंग स्टाइलवरुन त्याला बरंच ट्रोल केलं जातं. नुकतंच त्याने एक फोटोशूट केलं. यावरुनही रणवीरला फॉलो न करण्याचा सल्ला सिद्धार्थला नेटकऱ्यांनी दिला.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने रणवीरला कॉपी करत असल्याचं सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, “स्टायलिंगबाबत मी रणवीरला स्वतः सांगतो की, मी तूला कॉपी करत आहे. त्याचबरोबरीने शारिरीक उर्जा कशी टिकवून ठेवायची याबाबत त्याने मला टिप्स दिल्या. वेळ मिळेल तेव्हा रणवीर सर झोपतात. मला त्याने वेळ मिळेल तेव्हा थोडा आराम करण्याचा सल्ला दिला. माझी व रणवीर सरांची जी मैत्री ती अशीच कायम टिकून राहावी असं मला वाटतं.”

आणखी वाचा – Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले

तसेच प्रमोशनदरम्यान रणवीर कौतुक करतो तेव्हा खूप भारी वाटतं असंही सिद्धार्थ यावेळी म्हणाला. ‘सर्कस’ प्रदर्शित झाला. मात्र अपेक्षेपेक्षा फार कमी प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये मराठी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader