महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. लवकरच सोनाली कुलकर्णीचा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा’ असं सोनालीच्या नव्या कार्यक्रमाचं नाव असून ‘सन मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ४ ऑगस्टपासून दर रविवार ९ वाजता सोनालीचा हा नवाकोर कार्यक्रम सुरू होतं आहे. त्यामुळे सध्या सोनाली चर्चेत आहे. अशातच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ‘बालिशपणा’, ‘पागल’ असं म्हटलं आहे. पण या नेटकऱ्यांना सोनालीने चांगलंच उत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा