गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठा पडदावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याचबरोबर मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि स्मिता शेवाळे या कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये येऊन दिलखुलासपणे संवाद साधला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-08-2023 at 11:08 IST
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhedar film starcast interview in loksatta digital adda know about the film rnv