Prathamesh Parab Engagement Date : ‘टाईमपास’ फेम प्रथमेश परब सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्यावर्षी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वी या जोडप्याने साखरपुड्याच्या तारखेची घोषणा केली आहे. रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपचा घटनाक्रम सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रथमेश-क्षितिजाचं केळवण काही दिवसांपूर्वीच पार पडलं होतं. केळवणाची पोस्ट शेअर केल्यावर अभिनेत्याने लवकरच साखरपुडा व लग्नाची तारीख जाहीर करू असं सांगितलं होतं. अखेर प्रेक्षकांच्या लाडक्या दगडूने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून साखरपुड्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

हेही वाचा : गौतमी देशपांडे, पूजा सावंत पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा! व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश आणि क्षितिजा येत्या १४ फेब्रुवारीला साखरपुडा करणार आहेत. या दोघांची व्हॅलेंटाईन डेला पहिली ओळख झाली होती. तसेच याच दिवशी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळेच या जोडप्याने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : मालिकाविश्व गाजवणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई किती होती माहितीये का? स्वत: खुलासा करत म्हणाली…

प्रथमेश परब व क्षितिजाची पोस्ट

14.2.2024

Valentine’s Day चं आमच्या relationship मध्ये special स्थान आहे.

म्हणजे individually आम्ही Valentine’s day वगैरे या concept वर कधी फार believe नाही करायचो, नेहमी च्या दिवसा सारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास?

पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात.

14 फेब्रुवारी 2020- माझी Valentine’s Day special photoshoot series बघून प्रथमेश ने मला पहिल्यांदा मेसेज केला.

14 फेब्रुवारी 2021- We had started our relationship

14 फेब्रुवारी 2022- Completed 1 year with so many memories

14 फेब्रुवारी 2023- आमच्या relationship बद्दल social media वर officially announced केलं.

14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या relationship ला 3 वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी special केलंच पाहिजे ना!!

म्हणून

14 फेब्रुवारी 2024 ला आम्ही engagement करायचं ठरवलंय.

Here’s #Pratija all set to the next chapter of our love story.
PS- लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे बरं का!#keepguessing

हेही वाचा : Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीला एकत्र पोहोचले रिंकू राजगुरू अन् आकाश ठोसर, पाहा व्हिडीओ

दरम्यान, प्रथमेश परबने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. सध्या मराठी कलाविश्वातील कलाकारांसह या दोघांचे चाहते या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.