दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली. त्यांच्या या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम ही जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. नुकतंच अभिनेता उत्कर्ष शिंदेने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने या चित्रपटाच्या निमित्ताने उत्कर्षने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो स्वत:, प्रवीण तरडे, जय दुधाणे, विशाल निकम पाहायला मिळत आहे. यात ते सर्वजण उत्तम शरीरयष्टी कमवताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्यची एक्झिट? एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

या पोस्टला उत्कर्षने हटके कॅप्शन दिले आहे. “आपला पॅटर्नच वेगळा हाय ,आपण तोडत नाही जोडतो”, असे तो या पोस्टला कॅप्शन देताना म्हणाला.

आणखी वाचा : ‘वेडात मराठे…’मध्ये सत्य मांजरेकरच्या एग्झिटनंतर सिद्धार्थ जाधवची एण्ट्री? गुढीपाडव्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

दरम्यान या चित्रपटात उत्कर्ष शिंदे हा सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या कोल्हापूरला सुरू आहे. यात अभिनेता हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, जय दुधाणे, सिद्धार्थ जाधव यांच्यासह प्रवीण तरडेही झळकणार आहेत.

Story img Loader