कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हार ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. नुकतंच या जोडीला कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारानंतर मल्हारची भूमिका साकारणाऱ्या सौरभ चौगुलेने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सौरभ चौगुले हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. कलर्स मराठीवर पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर सौरभने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने पुरस्कार सोहळ्यातील काही फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तो पुरस्कार स्वीकारताना पाहायला मिळत आहे. या फोटोला त्याने भावूक कॅप्शन दिले आहे.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

Video : “खंडोबाच्या खंड्या जैशी ज्याची हाय तलवार…”, पाय थिरकायला लावणारं ‘शेर शिवराज’चे पहिले गाणे पाहिलंत का?

सौरभ चौगुलेची पोस्ट

“स्वप्न बघा ते पूर्ण होतात. खरंच! खूप लोक बोले स्वप्नात जगणं सोड. Be practical. अभ्यासात, नोकरी सगळ्या गोष्टीत तुलना झाली. स्वतःवर doubt पण आला की काय करतोय मी, खूप अपयश आलं. खूप रिजेकशन आले.”

“रोज रात्री झोपताना देवाला, नशिबाला खूप कोसलं. सकाळी उठून लक्षात यायचं रात्री पुन्हा तेच स्वप्न पाहिलं आणि आज तेच स्वप्न जगतोय. आई बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान बघतोय. ही त्या स्वप्नाची छोटी सुरवात आहे खूप लांबचा पल्ला गाठायचंय. आय लव्ह यू मम्मी पप्पा. मिस यू आजोबा..”,अशी पोस्ट सौरभने शेअर केली आहे.

“अमृता माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर…”, अंकिता लोखंडेने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सौरभने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे. तसेच त्याची ही पोस्ट प्रचंड चर्चेत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Story img Loader